Panchang Today : आज रथसप्तमी, भीष्माष्टमी, नर्मदा जयंतीसह शशि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील सप्तमी तिथी आहे. आज रथसप्तमीसह भीष्माष्टमी आहे. शिवाय आज नर्मदा जयंतीदेखील आहे. पंचांगानुसार चंद्र मेष राशीत आहे. चंद्राच्या गोचरमुळे गजकेसरी योगासह शशी योग आहे. मंगळ चंद्र यांच्या नवम पंचम योग आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 February…

Read More

Ratha Saptami 2024 : कधी आहे रथसप्तमी? केव्हापर्यंत करता येणार हळदीकुंकू समारंभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratha Saptami 2024 :  हिंदू धर्मात सण आणि उत्सवाला अतिशय महत्त्व आहे. या वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीनंतर फेब्रुवारी महिन्यात येणारी रथ सप्तमीलाही तेवढच महत्त्व आहे. रथ सप्तमी ही दरवर्षी पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरी करण्यात येते. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणं शुभ मानलं जातं. रथ सप्तमीला भानु सप्तमी आणि अचला सप्तमी असंही म्हटलं जातं. घरात सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ व्हावी शिवाय निरोगी आयुष्यासाठी या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकूवाचा समारंभाच आयोजन केलं जातं. यंदा…

Read More