Panchang Today : आज रथसप्तमी, भीष्माष्टमी, नर्मदा जयंतीसह शशि योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील सप्तमी तिथी आहे. आज रथसप्तमीसह भीष्माष्टमी आहे. शिवाय आज नर्मदा जयंतीदेखील आहे. पंचांगानुसार चंद्र मेष राशीत आहे. चंद्राच्या गोचरमुळे गजकेसरी योगासह शशी योग आहे. मंगळ चंद्र यांच्या नवम पंचम योग आहे. (friday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज गुरुवार म्हणजे श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 16 February…

Read More