[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या सध्या वाढताना दिसून येत आहेत. सतत बाहेरचे खाणे अथवा वेळेवर न खाणे यामुळे पोट सतत फुगणे, पोटात गॅस निर्माण होऊन पोटदुखी असे त्रास होऊ लागतात. पोटाच्या या कॉमन समस्यांसाठी घरगुती उपाय नेहमीच उपयोगी ठरतात. अर्थात हे केवळ घरगुती उपाय नाहीत तर आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांच्याशी बोलून आम्ही हे उपाय तुम्हाला सांगत आहोत. या लेखातून देण्यात येणाऱ्या घरगुती उपायांमुळे तुमच्या पोटातील गॅसची समस्या, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या छुमंतर होण्यास मदत मिळेल. यासाठी नक्की कोणत्या घरातील पदार्थांचा कशा पद्धतीने वापर करावा ते या जाणून घ्या. (फोटो सौजन्य – iStock)
[ad_2]