गणितात कमी गुण मिळाले, आईने रिझल्टवर असं काही लिहिलं की तुम्हीही कौतुक कराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mother Encouraging Notes For Daughter: परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना एकच भीती असते ती म्हणजे पालकांची. कमी गुण मिळाल्यावर पालक आता ओरडणार हे टेन्शन तर असतेच पण त्याचबरोबर उत्तरपत्रिकेवर व गुणपत्रिकेवर पालकांची सही घेणे हे एक वेगळेच टेन्शन असायचे. कमी गुण मिळाल्यानंतर पालकांची सही आणण्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रेशर असायचे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतरही तिच्या आईने दिलेली प्रतिक्रिया मोठ्या चर्चेत आहे. अनेक पालकांनी यातून काही शिकावे, अशा प्रतिक्रियाही येत आहेत.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर)वर @zaibannn…

Read More