( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 16 October 2023 in marathi : पंचांगानुसार आज आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. आजपासून नवरात्री दुसरी माळ आहे. आज कठोर तपाचे आचरण करणारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाणार आहे. आज घटस्थापना करण्यात येणार आहे. भद्रा तिथीचा छत्रयोग, विश्कुम्भ आणि प्रीती योग आहे. (monday Panchang) तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे शंकर भगवान यांची आराधना करण्याचा दिवस आहे. त्यासोबत देवीची आराधना करण्यात येणार आहे. अशा या दिवसाचे सोमवारचे पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ…
Read More