Panchang Today : आज मासिक शिवरात्री आणि भद्रा! काय सांगतं शुक्रवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 16 June 2023 in marathi : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. आज शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा दिवस. आज दुहेरी योग जुळून आला आहे. आज मासिक शिवरात्री आणि माता लक्ष्मी या दोघांचा आशिवार्द मिळवण्याचा दिवस. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म मुहूर्त, अभिजीत मुहूर्त, विजय मुहूर्त, गोधूली मुहूर्त, अमृतकाल, निशिता मुहूर्त या शुभ योगांचा विचार करून सर्व महत्त्वाची कामं केली जातात. (today Panchang 16 june 2023 ashubh muhurat rahu kaal yog today is bhadra and friday Panchang Ashadha month masik shivratri 2023)

पंचांगानुसार आज त्रयोदशी तिथी असून त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. आज चंद्र वृषभ राशीत असेल. त्यामुळे आजच्या दिवसाचे ग्रहांची हालचाल आणि नक्षत्रांची स्थिती जाणून घ्या. (16 June 2023 Wednesday)

आजचं पंचांग खास मराठीत! (16 June 2023 panchang marathi)

आजचा वार – शुक्रवार 

तिथी – त्रयोदशी – 08:41:30 पर्यंत

नक्षत्र – कृत्तिका – 15:07:11 पर्यंत

पक्ष – कृष्ण

योग – धृति – 25:21:54 पर्यंत

करण – वणिज – 08:41:30 पर्यंत, विष्टि – 20:54:18 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:00:46 वाजता

सूर्यास्त – संध्याकाळी 19:17:18 वाजता

चंद्रोदय – 28:59:00

चंद्रास्त – 17:47:00

चंद्र रास – वृषभ

ऋतु – ग्रीष्म

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 08:40:04 पासुन 09:33:10 पर्यंत, 13:05:35 पासुन 13:58:41 पर्यंत

कुलिक – 08:40:04 पासुन 09:33:10 पर्यंत

कंटक – 13:58:41 पासुन 14:51:47 पर्यंत

राहु काळ – 10:59:28 पासुन 12:39:02 पर्यंत

काळवेला/अर्द्धयाम – 15:44:53 पासुन 16:37:59 पर्यंत

यमघण्ट – 17:31:05 पासुन 18:24:11 पर्यंत

यमगण्ड – 15:58:10 पासुन 17:37:43 पर्यंत

गुलिक काळ – 07:40:20 पासुन 09:19:54 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:12:28 पासुन 13:05:35 पर्यंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 13:16:32
महिना अमंत – ज्येष्ठ
महिना पूर्णिमंत – आषाढ

दिशा शूळ

पश्चिम

चंद्रबलं आणि ताराबलं

चंद्रबल 

वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन

ताराबल

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

आजचा मंत्र 

ओम श्री श्री श्री कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्री श्री श्री ओम महालक्ष्मी नमः।

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही.) 

Related posts