( प्रगत भारत । pragatbharat.com) Assembly Elections Result 2023 : काँग्रेसच्या पराभवानंतर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. गोयल यांनी राहुल गांधी यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे.
Read MoreTag: खर
आता खरी दिवाळी; सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आले हजारो रुपये, Salary Slip पाहिली का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Jobs : दिवाळीचा माहोल आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या सणाची उत्सुकता नोकरदार वर्गामध्ये जरा जास्तच पाहायला मिळते. निमित्त ठरतंय ते म्हणजे नोकरदार वर्गाला मिळणारा वार्षिक बोनस. अर्थात दिवाळीच्या निमित्तानं मिळणारा आर्थिक लाभ. पगारात येणारी ही वाढीव रक्कम अनेकांनाच दिलासा देऊन जाते. असाच दिलासा आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाला आहे. दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात आलेली रक्कम पाहता, ‘यांचीच खरी दिवाळी’ असं तुम्हीही म्हणाल. सणावाराच्या या दिवसांमध्ये केंद्र सरकारच्या अख्य्तारित येणाऱ्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना खास भेट मिळाली आहे. कारण, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 46…
Read More6.5 कोटी सॅलरी तरी ‘या’ भारतीयानं नोकरी सोडली! झुकरबर्गची कंपनी सोडण्याचं खरं कारण सांगितलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Origin Techie Quits Meta: भारतीय वंशाच्या राहुल पांडे नावाच्या तरुणाने फेसबुकची मातृक कंपनी असलेल्या ‘मेटा’ कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. मार्क झकरबर्ग यांच्या मालकीच्या ‘मेटा’मध्ये लीड इंजीनियअर आणि मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या राहुलने राजीनामा दिला आहे. राहुलचं वार्षिक पॅकेज 6.5 कोटी रुपयांहून अधिक होते. एवढा पगार असूनही राहुलने 2022 मध्ये नोकरी सोडण्याचा निर्णय़ घेतला. या निर्णयानंतर अनेक महिन्यांनी त्याने एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी अशी तडकाफडकी का सोडली याबद्दलचा खुलासा केला आहे. प्रवास सोपा नव्हता अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये फेसबुकबरोबर काम करण्याच्या आपल्या अनुभवाबद्दल राहुलने ‘बिझनेस इनसायडर’शी बोलताना माहिती…
Read Moreआंध्र प्रदेश Train Accident: 11 जणांचा मृत्यू; अधिकाऱ्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यामध्ये रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी ट्रेन्सची धडक झाली. या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 29 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशाखापट्टणम्-रायगड पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विशाखापट्टणम्-पलासा पॅसेंजर एक्सप्रेसला मागून धडक दिली. या अपघातामध्ये रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरुन उतरले. ही धडक कंटाकापल्ले आणि अलमांडा रेल्वे स्टेशनदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हरने सिग्नल तोडल्याने हा अपघात झाला. ‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृ्त्तानुसार एका अधिकाऱ्याने, ‘ड्रायव्हर लाल सिग्नल ओलांडून गेला. त्यामुळे ट्रेनने दुसऱ्या…
Read Moreजगातील पहिला खरा पैशांचा पाऊस! हेलिकॉप्टरमधून मिलियन डॉलर उधळले; पाहा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Money Rain Viral Video : तुम्ही कधी खरा खुरा पैशांचा पाऊस पाडला आहे का? नसेल तर पाहा… चेक रिपब्लिकच्या (Czech Republic) एका व्यक्तीने चक्क आकाशाचून पैशांचा पाऊस (1 million dollars) पाडला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
Read MoreGaganyan Mission: 0.5 सेकंद शिल्लक असतानाच गगनयान मिशनचं लाँचिंग रद्द! इस्रोनं सांगितलं खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज गगनयान मिशनची पहिली टेस्ट फ्लाइट लाँच करणार नाही. हवामान खराब असल्याने हे मिशन सध्या थांबवण्यात आल्याची माहिती इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली आहे.
Read Moreट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Rubber Strips Hang Near Truck Tyres: तुम्हीपण अनेकदा ट्रकच्या टायर्सच्या अगदी जवळ लटक असलेल्या या रबरी झिरमिळ्या पहिल्या असतील. या केवळ डेकोरेशनसाठी असतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात.
Read Moreबायकोचा फोन रेकॉर्ड केला तर खैर नाही! हायकोर्टानं दिलं महत्त्वाचं निर्णय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh High Court : तुम्हीसुद्धा तुमच्या पत्नीचे फोन कॉल्स रेकॉर्ड करता का? पण ही सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. एखाद्या व्यक्तीचे संभाषण त्याच्या परवानगीशिवाय रेकॉर्ड करणे म्हणजे ‘राइट टू प्रायव्हसी’चे (Right to privacy) उल्लंघन आहे, असे महत्त्वाचे निरीक्षण छत्तीसगड (Chhattisgarh) उच्च न्यायालयाने (High Court) नोंदवलं आहे. छत्तीसगड उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द करताना, कोणाच्याही नकळत मोबाइलवरील संभाषण रेकॉर्ड (call recording) करणे हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे, मग तो पती किंवा पत्नी असो, असं म्हटलं आहे. एका महिलेच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. कौटुंबिक न्यायालयाच्या…
Read Moreपुस्तक वाचून मिळाली खरं बोलण्याची प्रेरणा, तिचं एक सत्य अन् नराधमाला 100 वर्षांची शिक्षा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Crime : नेहमी सत्य बोला, सत्याचा नेहमी विजय होतो या सर्व गोष्टी महात्मा गांधी नेहमी सांगत असत. तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी गांधींनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.
Read Moreइस्रोमधील नोकरीकडे IIT च्या विद्यार्थ्यांची पाठ; S Somanath यांनीच सांगितलं यामागचं खरं कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Job News : सरकारी खात्यात (Govt Jobs) नोकरीसाठी प्रयत्न करणारी एक मोठा वर्ग आपल्या देशात आगे. खासगी क्षेत्रात नोकरी असतानाची सुट्ट्या, भत्ते, सुविधा या आणि अशा अनेक कारणांसाठी ही मंडळी सरकारी खात्यात नोकरीच्या शोधात असतात. त्यातची मागील काही काळापासून ठराविक सरकारी संस्थांमध्ये नोकरी करण्याचा मोह अनेकांनाच आवरेना असं एकंदर चित्र पाहायला मिळालं. पण, असं वाटणं आणि प्रत्यक्षात नोकरीची संधी मिळणं यात फरक आहे. नोकरीसंदर्भातील (Jobs) हे एकंदर चित्र आणि उपलब्ध असणाऱ्या संधी यांचं वास्तव खुद्द इस्रो प्रमुख डॉ. एस सोमनाथ यांनीच एका मुलाखतीदरम्यान समोर…
Read More