खरी ठरतीये नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! 450 वर्षांपूर्वी इस्त्रायलचा उल्लेख करत वर्तवलं होतं भाकीत, म्हणाले होते '7 महिन्यांचं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलकडून युद्धस्थितीची घोषणा करण्यात आल्यानंतर नॉस्ट्रॅडॅमसची एक भीतीदायक भविष्यवाणी सत्य तर होणार नाही ना अशी भीती सतावत आहे. फ्रेंच तत्वज्ञानी नॉस्ट्रॅडॅमस यांनी 450 वर्षांपूर्वी आपल्या पुस्तकात 2023 मध्ये तिसऱ्या महायुद्धाचं भाकीत वर्तवलं होतं.   

Read More

खरी ठरतीये बाबा वेंगाची मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी? इस्त्रायल-हमास संघर्षामुळे पुन्हा चर्चा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पॅलेस्टाइनमधील ‘हमास’ ही दहशतवादी संघटना आणि इस्त्रायलमध्ये सध्या युद्ध सुरु असून जगासमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. या युद्धाचा परिणाम पुढे काय होईल याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान बाबा वेंगाने दर्शवलेली एक भविष्यवाणीही चर्चेत आहे. त्यांनी मुस्लीम देशांमधील युद्धाबाबत भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाने सोव्हियत युनिअनचं विघटन, अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, आयएसआयचा उदय यासंबंधी भविष्यवाणी वर्तवली होती जी तंतोतंत खरी ठरली होती. यामुळेच जगभरात अनेकजण या भविष्यवाणीवर विश्वास ठेवतात. त्यामुळेच इस्त्रायल-हमास संघर्षादरम्यान त्यांनी केलेल्या मुस्लीम युद्धासंदर्भातील भविष्यवाणी चर्चेत आहे.  बाबा वेंगाचं नाव वांगेलिया…

Read More

नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली; 450 वर्षांपूर्वी केले होते इस्रायलचे भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी खरी ठरली आहे. नॉस्ट्रॅडॅमसने 450 वर्षांपूर्वी इस्रायलबाबत धोक्याचे भाकित केले होते. 

Read More

Optical Illusion Virat Kohli in this Ship Picture Viral on Social Media in World Cup 2023; मेंढ्यांच्या फोटोत लपलाय भारताचा सर्वाधिक चर्चेतील खेळाडू, खरे चाहते असाल तर नक्की ओळखाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Cup 2023 : क्रिकेटचा महाकुंभ समजल्या जाणाऱ्या ‘वर्ल्ड कप 2023’ (World Cup 2023) ला सुरूवात झाली आहे. सगळीकडे सध्या याचाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. अगदी सोशल मीडियावर क्रिकेटसंबंधीत चर्चा आहे. अशावेळीच सोशल मीडियावर हे ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे.  या ऑप्टिकल इल्यूजनच्या मदतीने भारतीय संघाला पाठिंबा दिला जात आहे. वर्ल्ड कप जिंकावा यासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे ‘दृष्टीभ्रम’ करणारी दृष्य. हे दिसतं ते नसून त्यामागे बरंच काही दडलेलं असतं. याच आशयाचा एक मजेशील ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य –…

Read More

Video : संशोधकांची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरतेय! दिल्ली, जम्मू- काश्मीरात भूकंपाचे धक्के; केंद्रबिंदू कुठं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच

Read More

महात्मा गांधींना शांतता नोबेल पुरस्कार का मिळाला नाही? समोर आलं खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 154 वी जयंती आहे. दरम्यान लोकांना अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांना नोबेल शांतता पुरस्कार का देण्यात आला नाही हा प्रश्न अनेकदा चर्चेत येत असतो. दरम्यान, नोबेल पुरस्कार समितीने महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर याचा उलगडा केला आहे. विशेष बाब म्हणजे एकूण चार वेळा महात्मा गांधींना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं होतं. 1937, 1938, 1939 आणि हत्या होण्याच्या काही दिवस आधी 1947 मध्ये हे नामांकन मिळालं होतं. जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.  1937…

Read More

बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाण्यास का आहे मनाई? जाणून घ्या खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dubai Burj Khalifa Top Floor: दुबईतील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. समुद्राच्या काठावर वसलेली हा वास्तू पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भेट देतात. दुबईत बुर्ज खलिफाचे बांधकाम  2010मध्ये पूर्ण झाले होते. ही इमारत पाहण्यासाठी व फोटो काढण्यासाठी लाखो लोक भेट देत असतात. बुर्ज खलिफा पाहण्यासाठी तिकिट काढून जावे लागते. त्यानंतर तुम्ही ही गगनचुंबी इमारत पूर्ण फिरु शकता. मात्र, तुम्हाला हे माहितीये का तिकिट खरेदी केल्यानंतरही बुर्ज खलिफाच्या टॉप फ्लोरवर जाण्याची कोणालाच परवानगी नाहीये. यामागे नेमकं काय कारण आहे, हे जाणून घेऊया.  बुर्ज खलिफा ही…

Read More

माजी लष्करप्रमुख नरवणेंनी शेअर केला 'चीनचा खरा नकाशा'; म्हणाले, 'अखेर कोणाला तरी…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Army Ex Chief Manoj Naravane Post: भारताचे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत चीनला लक्ष्य केलं असून हा फोटो व्हायरल झाला आहे.

Read More

50 राज्यात 100 गर्लफ्रेंड तरी याला अजून सापडलं नाही खरं प्रेम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News : प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं…. असं म्हणत कवी मंगेश पाडगावकर यांनी अगदी गमतीशीर पद्धतीने प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. खंर प्रेम म्हणजे काय असतं असा प्रश्न विचारल्यास वेगवेगळी उत्तर मिळतील. काही जण सांगतात त्यांन खरं प्रेम मिळाले तर काही जण अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहेत. अमेरिकेतील असाच एक तरुण ज्याने   50 राज्यातील 100 मुलींसोबत प्रेम सबंध ठेवले तरी त्याला अजून त्याचं खरं प्रेम सापडलेले नाही. मैथ्यू वर्निग असं या तरुणाचे नाव आहे. मैथ्यू वर्निग अजूनही खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे.  न्यूयॉर्क…

Read More

पाकिस्तानचं काही खरं नाही! युक्रेन युद्धातील लुडबूडीने रशिया संतापून म्हणाला, ‘…तर कानाडोळा करणार नाही’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine War Russia On Pakistan: पाकिस्तानने रशियाविरुद्ध युद्ध सुरु असलेल्या युक्रेनला शस्त्र पुरवल्याच्या बातम्या समोर येत असतानाच आता रशियाने यावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारतामधील रशियाच्या राजदूतांनी या संदर्भात बोलताना तीव्र संताप व्यक्त केला आहे. मॉस्कोचं यासंदर्भातील बातम्यांवर बारीक लक्ष आहे, असं रशियाचे भारतामधील राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितलं आहे. मॉस्कोने पाकिस्तानकडून युक्रेनला मदत केली जात असल्याच्या वृत्तांना फार गांभीर्याने घेतलं आहे. अशा मदतीमुळे रशियाविरोधातील हलचाल आणि युद्धामधील परिस्थितीवर परिणाम होऊ शकतो म्हणून याकडे मॉस्को फार गांभीर्याने पाहत असल्याचंही अलीपोव म्हणाले. कारवाईचा सांकेतिक इशारा “अशा बातम्या…

Read More