( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Army Ex Chief Manoj Naravane Post: भारताचे माजी लष्कर प्रमुख नरवणे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटो पोस्ट करत चीनला लक्ष्य केलं असून हा फोटो व्हायरल झाला आहे.
माजी लष्करप्रमुख नरवणेंनी शेअर केला 'चीनचा खरा नकाशा'; म्हणाले, 'अखेर कोणाला तरी…'
