ट्रकच्या टायरजवळ रबरी झिरमिळ्या का लावतात माहितीये का? डेकोरेशन नाही तर 'हे' आहे खरं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Rubber Strips Hang Near Truck Tyres: तुम्हीपण अनेकदा ट्रकच्या टायर्सच्या अगदी जवळ लटक असलेल्या या रबरी झिरमिळ्या पहिल्या असतील. या केवळ डेकोरेशनसाठी असतात असा तुमचा समज असेल तर तुम्ही पूर्णपणे चुकीचा विचार करत आहात.

Read More

कुकरचा रबर सैल झाल्यामुळे सगळी हवा बाहेर जातेय, असा लावा घरगुती जुगाड काही सेकंदात दूर होईल समस्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रेशर कुकर जवळजवळ प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात वापरला जातो. त्यात स्वयंपाक करणे सोपे तर आहेच पण त्यामुळे गॅसचा वापरही कमी होतो. परंतु अशा आश्चर्यकारक फायद्यांसोबतच याच्याशी निगडीत अनेक समस्याही आहेत, ज्याचा आपल्यापैकी काहींना दररोज सामना करावा लागतो.अशी एक समस्या म्हणजे कुकरचा रबर सैल रबरहोणे. असे झाल्यावर, कुकरमधील सर्व गॅस बाहेर पडू लागतो आणि अन्न शिजवण्यास बराच वेळ लागतो. आपण ताबडतोब बाजारातून नवीन रबर खरेदी करून ही समस्या दूर करू शकता. पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील किंवा बाजारात जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही येथे सांगितलेल्या…

Read More