पुस्तक वाचून मिळाली खरं बोलण्याची प्रेरणा, तिचं एक सत्य अन् नराधमाला 100 वर्षांची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Crime : नेहमी सत्य बोला, सत्याचा नेहमी विजय होतो या सर्व गोष्टी महात्मा गांधी नेहमी सांगत असत. तीन वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपीला 100 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यासाठी गांधींनी सांगितलेल्या या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या आहेत. 

Read More

शेजारी पतीचा मृतदेह पडलेला असताना आरोपी पत्नीवर करत होता अत्याचार; नराधमाला अखेर अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattisgarh Crime : छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये हादरवणारा प्रकार समोर आला आहे. एका माथेफिरुने मध्यरात्री घरात घुसून पतीची हत्या करुन त्याच्या पत्नीवर अत्याचर केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Read More