जगातील पहिला खरा पैशांचा पाऊस! हेलिकॉप्टरमधून मिलियन डॉलर उधळले; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Money Rain Viral Video : तुम्ही कधी खरा खुरा पैशांचा पाऊस पाडला आहे का? नसेल तर पाहा… चेक रिपब्लिकच्या (Czech Republic) एका व्यक्तीने चक्क आकाशाचून पैशांचा पाऊस (1 million dollars) पाडला. त्याचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

Related posts