( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्रायलवरील हल्ला हा केवळ हमासनं घडवून आणला की त्यामागे कोणतं मोठं कारस्थान आहे हे आज आम्ही डिकोड करणार आहोत. इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश असल्याची थिअरी समोर आलीय. कोणते आहेत हे 3 देश.
इस्रायल हल्ल्यामागे 3 बलाढ्य देश, पुतीन यांना साथ द्यायला इराण आणि चीन?
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2023/10/653023-china-putin-croma.png)