भाजीतून कडीपत्ता काढून टाकता का? ‘हे’ आहेत त्याचे आरोग्यदायी फायदे Health Benefits Of Curry Leaves News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Benefits Of Curry Leaves : भारतीय घरांमधील स्वयंपाकात कढीपत्ताचा वापर केलाच जातो. कढीपत्त्याचे ही पाने औषधी गुणधर्मांसह पदार्थ चवदार आणि सुगंधित करण्यासाठी वापरले जातात. कडीपट्टा सांबर, रसम, चटणी इत्यादी पदार्थांमध्ये अवर्जुन वापरला जातो. तर दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मसाला म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कढीपत्त्याची चटणीही बनवली जाते. 100 ग्रॅम कढीपत्त्यात अंदाजे 108 कॅलरीज असतात. याशिवाय कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात. कढीपत्त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई इत्यादी असतात, त्यामुळे कढीपत्त्यात दैनंदिन आहारात उच्च…

Read More