[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) मत्स्यासन आणि सेतुबंधासन मत्स्यासन करण्यासाठी, पाठीचा आधार घेऊन मागच्या बाजूला झुका आणि सामान्यपणे श्वास घेताना हात डोक्याच्या वर करा. सेतुबंधासन करण्यासाठी, खाली झोपा आणि मग खांद्यावर, हातावर व पायांवर तुमचे वजन पेलून पाठीतून शरीराला वर उचला.(वाचा :- Silent Heart Attack : बसल्या जागी सायलेंट हार्ट अटॅक घेतो जीव, गरम झालेलं असताना ही 4 लक्षणं दिसली तर सावधान..) पश्चिमोत्तनासन आणि शवासन पश्चिमोत्तानासन करण्यासाठी, मागच्या बाजूला झुका आणि नंतर आपल्या पायाच्या बोटांना स्पर्श करण्यासाठी पुढे झुका, नियमित सरावाने हळूहळू प्रभुत्व मिळवू शकता. शवासन करण्यासाठी पाठीवर झोपावे.…
Read MoreTag: Anxiety
5 Easy Yoga Poses To Control Stress And Anxiety; तणाव होईल छुमंतर करा ही ५ योगासने
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सुखासन Sukhasana: नावावरूनच या आसनाने सुख मिळते म्हणून याला सुखासना म्हटलं असावं हे लक्षात येतं. या योग मुद्रेमुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळतं. हे आसन करण्यासाठी क्रॉस बसा डोळे बंद करा आणि श्वास आत-बाहेर हळूहळू सोडा या आसनामुळे चेहऱ्यावर चमक येते. चिंता, तणाव, मानसिक शांतता राखण्यासाठी याचा फायदा होतो. सर्व विचारांपासून दूर करून मनाला शांती मिळण्यासाठी हे आसन करण्यात येते. बालासन Balasana: बाळाप्रमाणे पोझ देणारी ही स्थिती शरीराला आणि मनाला शांतता देण्याचे काम करून तणावापासून दूर ठेवते. बाळ ज्याप्रमाणे जमिनीवर अथवा बेडवर अत्यंत आरामात हात…
Read More