( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman AI Holographic Partner : विवाह बंधनात अडकणं हे जगातील पवित्र नात्यांपैकी एक मानलं जातं. यामध्ये 2 पार्टनर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचे वचन देतात. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे विवाह पाहिले आहेत. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन विवाह करतात, स्त्री आणि स्री तसेच दोन पुरुष एकत्र येऊन विवाह होणे हेदेखील आता सर्वसामान्य आहे. पण आता जग पहिल्यांदाच एका वेगळ्या लग्नाचे साक्षीदार होणार आहे. एका महिलेने पुरुष किंवा स्त्रीसोबत नव्हे तर टेक्नोलॉजीसोबत लग्न करण्याचा प्लान केलाय. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे युग सुरु झाले आहे. एआयच्या मदतीने जग वेगाने पुढे…
Read More