[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) सांधेदुखीपासून सुटका PharmEasy ने केलेल्या अहवालानुसार, खजूरामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते आणि याचे सेवन केल्याने पचनतंत्र व्यवस्थित होते. ज्याचा शरीरावर चांगला परिणाम होऊ बद्धकोष्ठता, गॅस, शरीरावरील सूज येणे यासापासून दूर ठेवण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांना यापासून फायदा मिळतो. खजुरामध्ये असणारे कार्ब्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर, लोह आणि विटामिन बी६ असे पोषक तत्व सांधेदुखीपासून दूर राहण्यास मदत करते. मेंदू होतो तरतरीत खजूर रोज ७ दिवस जर भिजवून खाल्ले तर मेंदू तरतरीत होण्यास मदत मिळते. खजुराच्या सेवनाने बुद्धीचा विकास होतो…
Read More