( प्रगत भारत । pragatbharat.com) Parivartini Ekadashi 2023 : भाद्रपदाची परिवर्तिनी एकादशी आज काही ठिकाणी या एकादशीला डोल ग्यारस, पद्मा एकादशी आणि जलझूलनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णू झोपेत आपली बाजू बदलतात, असं म्हणतात. या दिवशी जगाचे पालनपोषण करणारे भगवान श्री हरी विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते. यावर्षी परिवर्तिनी एकादशीला अत्यंत दुर्मिळ योगायोग घडत असल्याने या दिवसाचे महत्त्व द्विगुणित झालाय. या योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्ताला अनेक लाभ मिळू शकतात. परिवर्तिनी एकादशीचा शुभ संयोग, शुभ मुहूर्त आणि उपाय जाणून घ्या. परिवर्तिनी…
Read More