( प्रगत भारत । pragatbharat.com) 31 December Deadline : वर्ष संपायला आता केवळ 10 दिवसांचा अवधी बाकी आहे. पण त्याचबरोबर काही कामांची डेडलाईनही संपणार आहे. जर तुम्ही ही कामं केली नसतील तर 31 डिसेंबरच्या आत ही कामं पूर्ण करुन घ्या. यात यूपीआई आयडीपासून (UPI ID) डिमॅट अकाऊंटपर्यंतच्या (DMat Account) कामांचा समावेश आहे. डीमॅट अकाउंट आणि म्यूचुअल फंड नॉमिनेशनजर तुम्ही म्युच्यूअल फंडमध्ये पैसा गुंतवत असाल तर तुमच्याकडे नॉमिनीचं नाव जोडण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची वेळ आहे. डिमॅट खातेधारकांसाठी नामांकनाची अंतिम मुदत 3 महिन्यांनी वाढवून 31 डिसेंबर 2023 करण्यात आली होती. जर तुम्ही हे…
Read More