Bank of Baroda Bharti 2023 Jobs For MBA Marketing Finance;बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank of Baroda Bharti 2023: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बॅंकेकडून नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  बॅंक ऑफ बडोदामध्ये  सिनियर मॅनेजर-MSME रिलेशनशिपच्या एकूण 250 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी  मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराकडे संबंधित कामाचा 8 वर्षांचा अनुभव असावा. किंवा पदव्युत्तर…

Read More