Jalna Lathi Charge घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुणे बंदची हाक

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>जालन्यातील लाठीमार घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुणे बंदची हाक देण्यात आलीय.त्याचबरोबर मनोज जरांगे यांच्या समर्थनात मराठा क्रांती मोर्चाकडून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.&nbsp; पुणे बंदचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी देवयानी एदलाबादकरनं</p>

[ad_2]

Related posts