Biparjoy Cyclone : बिपरजॉय वादळ गुजरातला तडाखा देऊन पुढे सरकलं, राजस्थानमध्ये जोरदार पाऊस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biporjoy Updates :  बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, गुरुवारी रात्री गुजरातला धडकलेले वादळ आता राजस्थानकडे सरकलं आहे.  गुजरातनंतर आता बिपरजॉयचा तडाखा राजस्थानला बसणार आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read More

#CycloneBiparjoy : बिपरजॉय चक्रिवादळापुढे बलाढ्य जहाजही निकामी; पाहा वादळाची तीव्रता दाखवणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyclone Biparjoy : सुरुवातीला बिपरजॉय चक्रिवादळामुळं  महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला तडाखा बसण्याची चिन्हं असतानाच वादळानं दिशा बदलली आणि ते मुंबई, (Maharashtra coast) महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून थेट गुजरातच्या दिशेनं पुढे सरकलं आहेत. हवमानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हे वादळ गुजरातमधून सौराष्ट्र, कच्छहून थेट पाकिस्तानच्या दिशेनं पुढे जात आहे. परिणामी वादळाचा लँडफॉल आता सुरु झाला असून, 15 जूनला त्याचे परिणाम गुजरातमध्ये दिसून येणार आहेत.  गुजरातमध्ये वादळामुळं उदभवणारी एकंदर परिस्थिती पाहता मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून NDRF ची पथकंही तैनात ठेवण्यात आली आहेत. इथं महाराष्ट्रातच समुद्र खवळला असल्याचं…

Read More