( प्रगत भारत । pragatbharat.com) UN Chief Antonio Guterres Comment On Hamas: संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अॅन्टोनियो गुटेरस यांनी सुरक्षा परिषदेच्या बैठकीमध्ये इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा उल्लेख केला. हमासने इस्रायलवर कारण नसताना हल्ला केलेला नाही, असं गुटेरस म्हणाले आहेत. मात्र गुटारेस यांच्या या विधानाने इस्रायल नाराज झाला असून संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी राजीनामा द्यावा आणि माफी मागणी अशी मागणी केली आहे. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन सुरक्षा परिषदेच्या मंत्री स्तरावरील बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य कार्यालयामध्ये गुटेरस यांची भेट घेणं अपेक्षित होतं. मात्र कोहेन यांनीच ही…
Read MoreTag: रषटरचय
संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन भारताने कॅनडाबरोबरच अमेरिकेलाही झापलं; जयशंकर म्हणाले, ‘ते दिवस गेले जेव्हा…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) India On Canada Nijjar Murder At UNGA: भारताने मंगळवारी संयुक्त राष्ट्रातील सदस्य देशांना दहशतवाद, कट्टरतावादी आणि हिंसांचारासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना ‘राजकीय सवलत’ आडवी येऊ देता कामा नये असं आवाहन केलं आहे. कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसंदर्भात सध्या कॅनडाबरोबर सुरु असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने थेट अंतरराष्ट्रीय मंचावरुन हे विधान करत कॅनडीयन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. एस. जयशंकर यांनी मांडली भारताची भूमिका भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 78 व्या सत्राला संबोधित करताना एस.…
Read More