‘मुलींनी स्वयंपाकघरात राहिलं पाहिजे’, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्यावर सायना नेहवालने चांगलंच झापलं, म्हणते “देशासाठी मी जर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saina Nehwal on Congress MLA Remark : दावणगेरे दक्षिण येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार 92 वर्षीय शिवशंकरप्पा (Shamanur Shivshankarappa) यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सिद्धेश्वरा जीएम यांची पत्नी गायत्री सिद्धेश्वर (Gayatri Siddheshwar) यांच्यावर बोलत असताना महिलाविरोधी एक वक्तव्य केलं होतं. महिलांनी स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित राहावं, असं खळबळजनक वक्तव्य शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलं होतं. त्यावरून आता मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भारताची स्टार बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालने (Saina Nehwal) शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दात टीका केली आहे.  काय म्हणाली सायना नेहवाल? दावणगेरेच्या उमेदवार गायत्री सिद्धेश्वरावर…

Read More

Video : ‘मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा’; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) रोज काही ना काही विचित्र घटना होताना दिसत आहे. कधी बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसमोरच अश्लील कृत्य. अशा विविध कारणांमुळे दिल्ली मेट्रो कायमच चर्चेत असते. महत्त्वाची बाब म्हणजे या अशा घटनांचे कोणीतरी व्हिडीओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले जाते. यामुळे अधिकाअधिक लोक हा सगळा प्रकार पाहत असतात. दिल्ली मेट्रो प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही हे सगळे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळतात. अशातच दिल्ली मेट्रोतील पुन्हा एका नव्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता…

Read More