Video : ‘मेट्रोच्या बाहेर जाऊन रोमान्स करा’; वैतागलेल्या महिलेनं जोडप्याला चांगलचं सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : दिल्ली मेट्रोत (Delhi Metro) रोज काही ना काही विचित्र घटना होताना दिसत आहे. कधी बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसमोरच अश्लील कृत्य. अशा विविध कारणांमुळे दिल्ली मेट्रो कायमच चर्चेत असते. महत्त्वाची बाब म्हणजे या अशा घटनांचे कोणीतरी व्हिडीओ शूटिंग करुन ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केले जाते. यामुळे अधिकाअधिक लोक हा सगळा प्रकार पाहत असतात. दिल्ली मेट्रो प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही हे सगळे प्रकार सुरुच असल्याचे पाहायला मिळतात. अशातच दिल्ली मेट्रोतील पुन्हा एका नव्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता…

Read More