Advance Blood Test Now 18 types of infection and inflammation will be detected by a blood test;एका रक्त चाचणीने होणार 18 प्रकारच्या इन्फेक्शनची तपासणी, तासाभरात मिळणार रिपोर्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Advance Blood Test: सध्या विविध कारणांमुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे. सतत ताप येत असेल तर रक्त चाचणी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यातून आपल्याला संबंधित आजाराची तीव्रता कळते. दरम्यान ब्रिटीश संशोधकांनी रक्त चाचणी संदर्भात एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी एक अशी रक्त चाचणी तयार केली आहे ज्यात18 प्रकारचे संसर्गजन्य किंवा दाहक रोग शोधले जाऊ शकतात. ज्यामध्ये ग्रुप बी स्ट्रेप्टोकोकस (जीबीएस), सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही), क्षयरोग आणि श्वसन रोगांचा समावेश आहे. केवळ एका रक्त तपासणीद्वारे आता प्रकारचे जीन्स आणि संसर्गास कारणीभूत बॅक्टेरिया शोधले जाऊ शकतील. पर्यायाने डॉक्टरांकडून…

Read More

High Cholesterol May Cause Of Inflammation In Blood Vessels 5 Symptoms Do Not Avoid; नसा सडवतील High Cholesterol, ५ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष येईल हार्ट अटॅक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) छातीत कळ येणे मायो क्लिनिकप्रमाणे हाय कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास शरीरामध्ये अनेक गुंतागुंत दिसू लागतात. यामुळे छातीत कळा येतात आणि दुखते. कारण रक्तप्रवाह नसांपर्यंत पोहचत नाही आणि एंजायना अथवा छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागतो. मात्र याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. छातीत दुखायला लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. वेळीच जाऊन कोलेस्ट्रॉल वाढले आहे की नाही याची तपासणी करावी. हातापाय सुन्न होणे रक्तप्रवाह कमी असेल तर हातपाय सुन्न होतात. बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हात आणि पायांमध्ये रक्त पोहचत नाही अथवा रक्तप्रवाह कमी प्रमाणात पोहचतो. त्यामुळे नसांचा रंग…

Read More