युरेका.. युरेका.. सूर्य तळपता ठेवणारी ऊर्जा पृथ्वीवर बनवली! अमेरिकेतील वैज्ञानिकांना दुसऱ्यांदा यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Scientists Achieve Net Energy Gain In Fusion Reaction: हे संशोधन क्रांतीकारक असल्याचं मानलं जात आहे. यामुळे मानवाला ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येईल असं सांगितलं जात आहे. अमेरिकेने या संशोधनाला महत्त्वाचा प्रयोग असं म्हटलं असून ही ऊर्जा क्षेत्रातील क्रांती असल्याचं वैज्ञानिक सांगतात.

Related posts