चंद्र आणि शुक्राच्या मध्ये तळपता सूर्य! मानवाला अंतराळात पाठवत भारत रचणार नवा विक्रम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO missions 2023:  चंद्रावर भारतीय तिरंगा फडकला. भारताने इतिहास घडवला. मात्र, आता इस्त्रो नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. इस्त्रोने मिशन चांद्रयाननंतर आता आपल्या नव्या मोहीम जाहीर केल्या आहेत. सूर्यावर स्वारी करणारे मिशन आदित्य, मानवाला अंतराळात पाठवणारी गगनयान मोहिम यासह  इस्त्रो शुक्र ग्रहावर देखील स्वारी करणार आहे.  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकत भारताने विक्रम रचला आहे. अवघ्या जगात भारताचा डंका वाजल आहे.  मात्र, आता भारतीय अंतराळवीर चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार आहेत.  पहिला भारतीय चंद्रावर उतरणार आहे. त्यासाठी इस्त्रोचं मॅन मिशन सज्ज झाले आहे.  इस्त्रो गगनयान…

Read More

युरेका.. युरेका.. सूर्य तळपता ठेवणारी ऊर्जा पृथ्वीवर बनवली! अमेरिकेतील वैज्ञानिकांना दुसऱ्यांदा यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) US Scientists Achieve Net Energy Gain In Fusion Reaction: हे संशोधन क्रांतीकारक असल्याचं मानलं जात आहे. यामुळे मानवाला ऊर्जा क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येईल असं सांगितलं जात आहे. अमेरिकेने या संशोधनाला महत्त्वाचा प्रयोग असं म्हटलं असून ही ऊर्जा क्षेत्रातील क्रांती असल्याचं वैज्ञानिक सांगतात.

Read More