करवाचौथच्या रात्री सेक्स करण्यास नकार, प्रियकराने तिला जागीच संपवलं, 6 महिन्यांनी घडलं भलतंच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: करवाचौथ तिला तिच्या प्रियकरासोबत साजरी करायची होती. त्यासाठी ती त्याच्या घरीही गेली. मात्र, तो पूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. करवाचौथच्या रात्री त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. मात्र तिने त्याला नकार दिला. रागाच्या भरात त्याने प्रेयसीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानंतर जे घडलं त्याने एकच सगळ्यांना एकच धक्का बसला.  करवाचौथच्या दिवशी प्रेयसीसोबत जबरदस्ती करत असतानाच तिला जोरात धक्का मारला. त्याचवेळी तिचे डोके टेबलला आटपले आणि भळाभळा रक्त वाहायला लागले आणि काहीच वेळात तिचा मृत्यू झाला. रागाच्या भरात प्रियकरानेच तरुणीची हत्या…

Read More