( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे स्क्रीनशॉर्टसही पोस्ट केलेत. मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जा असं म्हणत हजारो भारतीयांनी मालदीवचे दौरा रद्द केला आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा विचार केला तर मालदीवसाठी भारत हा…
Read MoreTag: मलदवमधल
मालदिवमधील ‘माल’ शब्दाचा नेमका अर्थ काय; जाणून घ्या या बेटाबद्दल सर्वकाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Maldives Tensions: पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर आणि याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मालदिवचा जळफळाट होत आहे. मालदिवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यावर काही आपत्तीजनक ट्विट केले आहेत. त्यानंतर भारतात मोठ्या प्रमाणात मालदिवविरोधात संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर तर #boycottmaldives हा ट्रेंड सुरू करण्यात आला होता. तर, अनेकांनी मालदिवची ट्रिप रद्द करत धडा शिकवला आहे. या गदारोळानंतर मालदिवने तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे. त्यानंतर मालदिवची चर्चा वेगाने रंगतेय. लोकही सोशल मीडियावर मालदिवसंबंधीत सर्च करत आहेत. तर आज जाणून घेऊया मालदिव…
Read More