‘ब्रिक्स’ परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष! पण भारताचा समावेश असलेलं BRICS आहे तरी काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) BRICS Summit 2023 What Is BRICS: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे ‘ब्रिक्स’ देशांच्या परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. दक्षिण आफ्रिकेमध्ये आज म्हणजेच 22 जून 2023 पासून ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या 5 देशांच्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. ‘ब्रिक्स’ची 15 वी परिषद जोहान्सबर्गमध्ये 22 ते 24 ऑगस्टदरम्यान पार पडत असून यामध्ये अनेक धोरणात्मक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. अगदी अमेरिकेचं लक्षही या परिषदेकडून लागलेलं आहे. मात्र ही ब्रिक्स संघटना आहे तरी काय? तिची स्थापना का करण्यात आली आहे? त्याचं उद्देश काय जाणून घेऊयात……

Read More

अमेरिकेच्या मत्तेदारीविरोधात एकवटले ‘ते’ 40 देश? BRICS मुळे महासत्तेचं धाबं का दणाणलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) 40 Countries Wanted To Join BRICS: दक्षिण आफ्रिकेमध्ये आज म्हणजेच 22 जून 2023 पासून ब्राझील, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांच्या ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या परिषदेला सुरुवात होत आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज पहाटे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. जगातील अर्धाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या 5 देशांची यंदाची परिषद अधिक खास असणार आहे कारण या 5 देशांच्या संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी जगातील तब्बल 40 देशांनी रस दाखवला आहे. जागतिक स्तरावरील चलन म्हणून डॉलरऐवजी आपआपल्या चलनांना मान्यता देण्याचा प्रयत्न या देशांकडून…

Read More