भारत चंद्रावर पोहोचला, आता आमचे पैसे परत करा, ब्रिटनच्या अँकरची मुक्ताफळे; भारतीयांनी हिशोब दिला

( प्रगत भारत । pragatbharat.com) British Anchor On  Chandrayaan 3: 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजून ०४ मिनिटांना चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाला गवसणी घालणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. तर, चंद्रावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिग करणारा चौथा देश ठरला आहे. भारताच्या या यशाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मात्र, युनायटेड किंगडमच्या एका अंकरला मात्र भारताचे हे यश खटकलं आहे. एका कार्यक्रमात त्यांने चांद्रयानाच्या यशाबाबत अभिनंदन करताना आता भारताने ब्रिटनला पैसे परत करावेत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. या वक्तव्यानंतर भारतीयांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. तर, कोहिनूरचा…

Read More