( प्रगत भारत । pragatbharat.com) Boycott Maldives: पंतप्रधान मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या नेत्याने केलेले एक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. त्यामुळं भारतीयांमध्ये चांगलाच संताप होत आहे.
Read MoreTag: हतय
CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय मग मृतदेह का सापडत नाही? मॉडेल दिव्या पहुजा हत्या प्रकरणात मोठी अपडेट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Divya Pahuja : वर्षाच्या सुरुवातीलच देशात मोठं हत्याकांड झाले आहे. 2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पहुजाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुरुग्राममधील हॉटेलमध्ये हा हत्येचा थरार रंगला. हॉटेलच्या CCTV फुटेमध्ये सगळं स्पष्ट दिसतय तरी मॉडेल दिव्या पहुजाचा मृतदेह पोलिसांना सापडलेला नाही. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालकासह 3 जणांना अटक केल्याची अपडेट सोमर आली आहे. नेमकं काय घडलं? गुरुग्रामच्या बलदेव नगरमध्ये राहणारी दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील कुख्यात गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड म्हणून चर्चेत होती. ज्या हॉटेलमध्ये तिची हत्या झाली त्या हॉटेलचा मालक अभिजीत आणि त्याच्या…
Read Moreमाता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: बाळ रडत असेल तर आईचा जीवही कासावीस होतो. रडणारं बाळ शांत करण्यासाठी आई हरतऱ्हेचे प्रयत्न करत असते. मात्र, झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका आईने तिच्या बाळासोबतच भयानक कृत्य केलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिक संताप व्यक्त करत आहेत. बाळ सतत रडत असल्यामुळं वैतागलेल्या आईनेच त्याचा निर्घण खून केला आहे. आई फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होतं. त्यामुळं बोलण्यात व्यत्यय येत होता. या रागातून तिने पोटच्या मुलाचा गळा घोटून जीव घेतला. दोन वर्षांच्या मुलाला त्याच्याच आईने दिलेली शिक्षा पाहून परिसरातील…
Read Moreविमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. नेमकं काय झालं? त्या व्यक्तीने पोस्टमध्ये असं काय म्हटलंय हे जाणून घेऊया. रेडीट या वेबसाइटवर त्या व्यक्तीने विमानप्रवासात त्याच्यासोबत घडलेली घटना मांडली आहे. या व्यक्तीने…
Read MorePF खातेधारकांसाठी मोठी बातमी; तीन वर्षांनंतर बंद होतेय ही सुविधा?|epfo alert covid withdrawal facility likely to stopped
( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Pertol-Diesel Price : वाहनधारकांना दिलासा मिळणार की नाही? जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
Read More‘PM मोदी मंदिरांमध्ये वेळ घालवत असल्याने मला त्रास होतोय, माझी इच्छा आहे की…’, सॅम पित्रोदा स्पष्टच बोलले
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्या राम मंदिरावरुन देशात सध्या वेगवान हालचाली घडत असून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी यावर नाराजी जाहीर केली आहे. देशात धर्माला फार महत्त्व दिलं जात असून, आपण यामुळे फार चिंतीत असल्याचं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देश राम मंदिर आणि राम जन्मभूमीमध्ये अडकलेला असताना हा ट्रेंड माझ्या मनात फार चिंता निर्माण करत आहे असं इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा म्हणाले आहेत. सॅम पित्रोदा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक पंतप्रधान संपूर्ण वेळ फक्त मंदिरात दिसत आहे. यामुळे मला चिंता सतावत…
Read Moreआधी मारून टाकलं, मग कपडे टाकून… दिल्लीत तीन लहान मुलांनी तरुणाची केली हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : राजधानी दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. दिल्लीत तीन अल्पवयीन मुलांनी एका 25 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता या मुलांनी कपडे आणि गवताच्या मदतीने तरुणाचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तिन्ही मुले संशयितरित्या फिरत असताना आढल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तिन्ही मुलांना ताब्यात घेऊन या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी खळबळजनक कृत्य केलं आहे. तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करुन त्याची…
Read Moreनमाज अदा करत असतानाच निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची हत्या; बारामुल्लात दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Terrorist Attack In Baramulla : जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) बारामुल्लामध्ये (Baramulla Terror Attack) दहशतवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घृणास्पद कृत्य केले आहे. बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी सकाळी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. बारामुल्लाच्या शेरी येथील गंटमुल्ला येथे दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकारी मोहम्मद शफी यांची गोळ्या झाडून हत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी हे गंटमुल्ला भागातील मशिदीत नमाज अदा करत असताना ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात नाकेबंदी करण्यात आली…
Read More'राम मंदिर बनेपर्यंत लग्न नाही करणार', 31 वर्षांनी होतेय संकल्पपूर्ती; कोण आहेत भोजपाली बाबा?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bhojpali Baba: भोजपाली बाबा असे या अनोख्या भक्ताचे नाव असून त्यांचे खरे नाव रवींद्र गुप्ता आहे. त्यांनी 1992 साली अनोखा संकल्प केला.
Read More29-year-old husband and 67-year-old wife remarried Becaused of Government Work;29 वर्षांचा’ वरा तर 67 वर्षांची बायको… सरकारी कारभारामुळं होतोय दुसऱ्यांदा विवाह
( प्रगत भारत । pragatbharat.com) lal Bihari: 29 वर्षांचा नवरा 67 वर्षांच्या वधूशी लग्न करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हे त्यांचे पहिले लग्न नसून ते पुनर्विवाह करणार आहेत. या लग्नात त्यांची नातवंडेही हजर राहणार आहेत. अशावेळी 29 वर्षाच्या तरुणाला 67 वर्षाच्या नवरीत असं काय दिसलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बर..आता हा 29 वर्षांत पुनर्विवाह करत असेल तर मग त्याचे पहिले लग्न कधी झाले असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. नाही तर पुन्हा लग्न करणार आहे. तर सगळ्याचे उत्तर सरकारी लालफीतीच्या कारभारात मिळेल. सरकारी काम आणि 10 दिवस थांब…
Read More