( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Killed Bureaucrat Wife: मध्य प्रदेशमध्ये एका सनदी महिला अधिकाऱ्याची तिच्या बेरोजगार पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने पुरावे लपवण्याचा प्रयत्नही केला आहे. तसेच पोलिसांना तपासादरम्यान खोटी माहिती देऊन तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्नही केला आहे. आरोपीचं नाव मनीष शर्मा असं आहे. उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा नापीत यांची दिंडोरी जिल्हातील सहापुरा येथे नियुक्ती करण्यात आली होती. निशा यांनी वारस म्हणून पती मनीषचं नाव आपल्या विमा तसेच बँक अकाऊंटसाठी नोंदवलेलं नव्हतं. याचाच राग मनिषच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केली. त्या दाव्यामुळे झाला खुलासा…
Read More