अदर पुनावाला लंडनमध्ये खरेदी करणार आलिशान हवेली; किंमत जाणून हैराण व्हाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिपोर्ट्सनुसार, ही मालमत्ता पूनावाला कुटुंबाच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ब्रिटीश उपकंपनी सीरम लाइफ सायन्सेसद्वारे अधिग्रहित केली जाणार आहे.  

Read More