( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2023 : लवकरच सूर्य सिंह राशीत गोचर करणार आहे. एका वर्षानंतर सूर्य आपलं स्थान बदलणार आहे. यामुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.
Read MoreTag: बस
Shani Margi 2023 : बस अजून काही दिवस! मार्गी शनिमुळे 3 राशींवर धनवर्षाव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Margi Shani : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव हा कर्माचा कारक म्हणजे न्यायाची देवता म्हणून ओळखला जातो. शनिदेव हा लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो असं म्हणतात. म्हणून लोकांना शनिदेवाची भीती वाटते. शनिदेव ज्या लोकांना वक्रदृष्टी ठेवता तो श्रीमंत असेल तर त्याला द्रारिद्य येतं. पण ज्याचे कर्म चांगले असतील शनिदेव चांगली फळंही देतो. शनी देव लवकरच मार्गी चालणार आहे. त्याचा प्रभाव 12 राशींवर होणार आहे. सध्या शनि त्याच्या स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहे. 17 जूननंतर 140 दिवसांनंतर मागे फिरणार आहे. येत्या 4 नोव्हेंबर 2023 ला मार्गी होणार आहे.…
Read MoreJharkhand Bus Accident bus full of passengers fell directly into the river;Bus Accident:प्रवाशांनी भरलेली भरधाव बस थेट नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bus Accident:रविवार सकाळची सुरुवात एका अपघाताच्या बातमीने होत आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस अचानक नदीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. बस पडल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.. बचावकार्यानंतर जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झारखण्ड के गिरिडीह में रांची से गिरिडीह आ रही बस…
Read Moreतब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने धावत होती स्कूल बस; CCTV त कैद झाला अपघात; 6 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Accident: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर (Delhi Meerut Expressway) गाजियाबाद (Ghaziabad) येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना झाली. बसचालकाची एक चूक आणि प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे एका कुटुंबातील 6 जण ठार झाले आहेत. मेरठमधील राहणारं एक कुटुंब राजस्थानच्या खाटू श्याम येथील मंदिरात दर्शनासाठी जात होतं. पण गाजियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवर झालेल्या अपघातात त्यांना आपला जीव गमवावा लागला. कुटुंबातील दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये एक लहान मूलही आहे. हा सर्व अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विजय चौकाजवळ एक कार आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. ही धडक…
Read MoreVideo : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Accident Video : गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात 8 वर्षांचा एक चिमुरड्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेस वे असूनही चुकीच्या बाजूने तेही भरधाव वेगाने बस आली आणि कारला जाऊन धडकली. बस चालकाच्या चुकीमुळे 6 जणांचा नाहक…
Read Moreफुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच….
( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या ‘शक्ती’चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.
Read MoreViral Video : ओ बाई! ही बस आहे कुस्तीचा आखाडा नाही, लाथा-ठोसे मारत एकमेकींना धु धु धुतलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Women Fight Video : एकीने केस ओढले तर दुसरीने थेट तिला लाथ मारली, बसमधील सीटवरुन महिलांची मारामारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. Updated: Jul 5, 2023, 03:30 PM IST Viral Fight between women bus seat trending video viral on Internet google trend today
Read Moreनियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्… 48 लोकांचा जागीच मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kenya Accident : आफ्रिकन देश केनियामध्ये (Kenya) एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. शुक्रवारी एका कंटेनरने (contener) रस्त्यावरुन जाणारी माणसे आणि वाहने चिरडल्याने हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या अपघातात अनेक जण जखमीही झाले असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मृतांची संख्या 48 होती. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शकत्या पोलिसांनी वर्तवली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कंटनरने चिरडल्याने 48 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर…
Read MoreVideo: काँग्रेसच्या महिला आमदाराचा बस चालवण्याचा प्रयत्न! फर्स्टऐवजी रिव्हर्स गेअर टाकला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) MLA Tried To Drive Bus Accident Averted: महिलांसाठीच्या मोफत बस योजनेचं उद्घाटन करण्यासाठी काँग्रेसच्या या महिला खासदार आल्या होत्या. यावेळी त्यांनी उत्साहाच्याभरात महिलांनी भरलेली बस चालवून उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला अन् घोळ झाला.
Read More