नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्… 48 लोकांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kenya Accident : आफ्रिकन देश केनियामध्ये (Kenya) एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. शुक्रवारी एका कंटेनरने (contener) रस्त्यावरुन जाणारी माणसे आणि वाहने चिरडल्याने हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या अपघातात अनेक जण जखमीही झाले असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मृतांची संख्या 48 होती. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शकत्या पोलिसांनी वर्तवली आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कंटनरने चिरडल्याने 48 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर…

Read More