5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर; उत्खननात सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही झाले अचंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5,000 year old Tomb : उत्तर ब्रिटनमध्ये उत्खननात 5000 वर्षे जुनी रहस्यमयी कबर सापडली आहे. या कबरीजवळ सापडलेल्या वस्तु पाहून संशोधकही अचंबित झाले आहेत. या कबरीमध्ये स्त्री, पुरुष आणि लहान मुलांचे सांगाडे आढळले आहेत. या रहस्यमयी कबरीमुळे नवपाषाण युगातील अनेक रहस्य उलगडणार आहेत.   स्कॉटलंडमधील ऑर्कनीमध्ये पुरातत्वशास्त्रज्ञांना   5,000 वर्ष जुन्या थडग्याचे अवशेष सापडले आहेत. हे थडग म्हणजे  उत्तर ब्रिटनमधील निओलिथिक अभियांत्रिकीचे उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या कबरीजवळ उत्खननादरम्यान 14 महिला, पुरुष आणि काही मुलांचे सांगाडे सापडले आहेत. कबरीजळील एका चेंबर सारख्या खोलीत हे सर्व सांगाडे…

Read More