VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related posts