( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या अलीगड येथील एका घटनेमुळे सध्या खळबळ माजली आहे. येथील एक व्यक्ती आपल्या पत्नी दोन मुलांसह गळ्यात पाटी घालून चौकात बसला आहे. गळ्यातील पाटीवर त्याने लिहिलं आहे की, “माझा मुलगा विक्रीसाठी उपलब्ध आहे, मला माझा मुलगा विकायचा आहे”. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कर्जाखाली अडकली आहे. तसंच वसुलीमुळे कंटाळून त्याने हे पाऊल उचललं आहे. अलीगढ पोलीस ठाण्याच्या महुआखेडा परिसरातील हे प्रकरण आहे. निहार मीरा शाळेजवळ राहणाऱ्या राजकुमार यांचा आरोप आहे की, त्याने संपत्ती खरेदी करण्यासाठी काही लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पण पैसे देणाऱ्यांनी हेराफेरी…
Read MoreTag: वकयच
घरीच गांजा पिकवायचे अन् कॉलेजमध्ये विकायचे! MBBS विद्यार्थ्यांचा प्रताप पाहून पोलिसही चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : कर्नाटकताल्या (Karnataka Crime) एका बातमीने एकच खळबळ उडाली आहे. घरातल्या घरात शेती करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) अटक केली आहे. अटक केलेली मुले आपल्या ग्राहकांना आपला विकत होती. मात्र पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी वैद्यकीय (MMBBS) शिक्षण घेणाऱ्या तिन्ही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही मुले घरातल्या घरात गांजाची (Cannabis) शेती करत होते आणि त्याची विक्री करत होते. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे. कर्नाटकात पोलिसांनी घरी गांजा उगवणाऱ्या आरोपीसह 3 मुलांना अटक केली आहे. पोलिसांनी…
Read More