बायकोने केलेली ती मागणी ऐकताच नवऱ्याचं डोकंच सणकलं; पत्नीसह तीन मुलींना निर्घृणपणे संपवले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: बिहारच्या खगडिया शहरात अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे. एका माथेफिरु नवऱ्याने त्याच्या पत्नीसह तीन मुलींचा निर्घृणपणे खून केला आहे. नवऱ्याने रागाच्या भरात हा गुन्हा केल्याचं बोललं जात आहे. तसंच, पोटच्या मुलींना आणि पत्नीचा जीव घेतल्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी पाच जणांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपीचे नाव मुन्ना यादव असे आहे. (Man Killed Wife And 3 daughter) आरोपी मुन्ना यादव जेव्हा त्याच्या पत्नी व मुलींची हत्या करत होता. तेव्हा त्याची अन्य दोन मुले घरातील…

Read More