Maldives parliament alliance clash with opposition lawmakers crucial vote for president Mohamed Muizzu Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Clash in Maldives Parliament : भारताविरुद्ध पंगा घेतल्यानंतर मालदीवचं (India Maldives Clash) दिवाळं निघाल्याचं पहायला मिळतंय. चीनने मालदीवला कुशीत घेतलंय खरं पण मालदीवला त्याचे परिणाम भोगावे लागत आहे. मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका घेणारे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) यांना प्रचंड विरोध होताना दिसतोय. विरोधकांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना धारेवर धरलंय. अशातच आता मालदीवच्या संसदेमधील एक धक्कादायक व्हिडीओ (Maldives Parliament Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून संसद म्हणावं की कुस्तीचा आखाडा? असा सवाल तुम्हालाही पडेल. नेमकं काय झालं? मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी वेगवेळ्या भूमिका मांडण्यास सुरूवात…

Read More