After the announcement of candidate Pankaja received a warm welcome from Dhananjay mudne parli

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pankaja Munde : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई पहिल्यांदाच परळीत, धनुभाऊंकडून जंगी स्वागत Pankaja Munde : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजाताई पहिल्यांदाच परळीत, धनुभाऊंकडून जंगी स्वागत
लोकसभा भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच परळी मध्ये जात आहेत परळी मध्ये जाण्याआधी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतील या ठिकाणी गोपीनाथ गडावरती पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी केल्या चित्र पाहायला मिळतय 

[ad_2]

Related posts