Virat kohli celebration is exactly copied by Rohit Watch hitman funny video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Sharma: सध्या इंग्लंड विरूद्ध टीम इंडिया यांच्यामध्ये टेस्ट सिरीज सुरु आहे. 5 सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येतोय. दरम्यान या सिरीजपूर्वी बीसीसीआयकडून खेळाडूंना खास सेरेमनीमध्ये अवॉर्ड देण्यात आलेत. 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये हा अवॉर्ड सोहळा पार पडला. दरम्यान या अवॉर्ड सोहळ्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.  या अवॉर्ड शोमध्ये अँकरने रोहितला त्याच्या सहकाऱ्यांची नक्कल करण्यास सांगितलं. यावेळी रोहितने सूर्यकुमार यादवच्या शॉर्टपासून ते एमएस धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटपर्यंत सर्व गोष्टींची नक्कल केली. यादरम्यान रोहितने…

Read More