Railway Recruitment RRB Technician Bharti Job For 10th Pass;रेल्वेत 9144 जागांवर भरती, दहावी उत्तीर्णांनी ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Recruitment: तुम्ही दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण आहात? चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. रेल्वेमध्ये शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 9 हजारहून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड  म्हणजेच आरआरबी अंतर्गत तंत्रज्ञ ग्रेड I, तंत्रज्ञ ग्रेड II च्या रिक्त पदांवर भरती केली जात आहे. या विविध पदांच्या एकूण 9144…

Read More

Railway Job RRB Technician Recruitment Of Various Post;रेल्वेमध्ये हजारो पदांची भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) RRB Technician Recruitment 2024 Notification: रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्डाने आरआरबी 2024 कॅलेंडर जाहीर केले आहे. एएलपी, टेक्नेशियन, नॉन टेक्नेशियन, जेई आणि इतर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  आरआरबी भरती वार्षिक कॅलेंडरनुसार एएलपी पदाची भरती प्रक्रिया जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत केली जाणार आहे. टेक्निशियन भरती प्रक्रिया एप्रिल ते जूनपर्यंत केली जाईल. नॉन टेक्निशियन पॉप्युलर कॅटेगरी-ग्रॅज्युएट…

Read More

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? या विभागात बंपर भरती, लगेच करा अर्ज RRB ALP Recruitment 2024 Registration for 5696 posts begins on January 20 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) RRB ALP Recruitment 2024 News in Marathi : सरकारी नोकरीच्या शोधात असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांनी कोणताही वेळ वाया न घालवता य भरती प्रक्रियेसाठी त्वरित अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी ही खरोखरच मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसंदर्भात अधिसूचना ही प्रकाशित केली असून तुम्हाला थेट भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदांच्या 5 हजार 696 जागाकरिता ही महाभरती प्रक्रिया पार पडणार आहे. या भरती अंतर्गत पदांसाठी आवश्यक असलेली…

Read More