The first eclipse of the year occurring on this date See what amounts can become wealth

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan: 2024 हे वर्ष केवळ ग्रह-ताऱ्यांच्या दृष्टीनेच महत्त्वाचं मानलं जातंय. यावर्षी 4 ग्रहणं होणार आहेत. यातील पहिलं ग्रहण हे 8 एप्रिल रोजी म्हणजेच चैत्र महिन्यातील अमावस्येच्या दिवशी होणारे सूर्यग्रहण असणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हे ग्रह फार लाभदायक मानलं जातंय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत, ज्यांना सूर्य ग्रहणामुळे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. मेष रास सूर्यग्रहणाचा काळ या राशींसाठी लाभदायक असणार आहे. यावेळी शत्रूंवर विजय मिळवणं शक्य होणार आहे. शैक्षणिक क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात तुम्हाला…

Read More