थेट चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प, पृथ्वीवर Power सप्लाय; पुढच्या 10 हजार वर्षांची सोय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chinese Lunar Exploration Program : सध्या अनेक देश चांद्र मोहिम राबवत नव नविन संशोधन करत आहेत. चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे संशोधकांचे प्रयत्न आहेतय या अनुषंगाने विविध प्रयोग केले जात आहेत. अशातच एक अत्यंत महत्वपूर्ण मोहिम संशोधकांनी हाती घेतली आहे. येत्या काळात चंद्र हा पृथ्वीसाठी लाईफ सेव्हर ठरणार आहे. कारण, चंद्रावर वीज निर्मिती प्रकल्प सुरु करण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे. या प्रयोग यशस्वी झाल्यास थेट चंद्रावरुन पृथ्वीवर Power सप्लाय होणार आहे. शिवाय  पुढच्या 10 हजार वर्षांसाठी विजेची सोय होणार आहे.  वीज निर्मीतीबाबत तज्ञाचा पुस्तकात दावा टीम…

Read More

अंग मोडून आलंय, ताकद संपलीय… सद्गुरूंनी सांगितलेल्या ७ पदार्थांनी कणाकणात भरेल ऊर्जा, वाढेल शरीरातील प्रोटीन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) चिकन आणि अंडी हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्रोत मानले जातात. केवळ मांसाहारींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. अशा परिस्थितीत, शाकाहारी लोकांना त्यांच्या आहारात प्रोटीनच्या या स्त्रोतांचा समावेश करणे कठीण होते. प्रथिने हा एक अतिशय महत्त्वाचा पोषक घटक आहे. जो आपल्या शरीरासाठी स्नायू तयार करण्यासाठी आवश्यक आहे. आपले शरीर केवळ स्नायूंच्या वाढीसाठीच नव्हे तर चरबीची टक्केवारी कमी करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रथिनांचा वापर करते.सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रथिनांकरिता शाकाहारी ४ पदार्थ सांगितले आहेत. ज्या पदार्थांनी तुमच्या शरीरातील…

Read More