Panchang Today : आज काल भैरव जयंतीसह विश्कुम्भ व प्रीति योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Panchang 05 December 2023 in marathi : पंचांगानुसार आज कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. आज काल भैरव जयंती आहे. त्यासोबत शनि चंद्रामुळे समसप्तक योग निर्माण झाला आहे. पंचांगानुसार विश्कुम्भ आणि प्रीति योगसह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रचा शुभ संयोग जुळून आला आहे. (tuesday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज मंगळवार म्हणजे हनुमानजी आणि गणरायाची उपासना करण्याचा दिवस. अशा या मंगळवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 05 December 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and tuesday Panchang and shani chandra samsaptak rajyog and Kaal Bhairav Jayanti 2023)

आजचं पंचांग खास मराठीत! (05 December 2023 panchang marathi)

आजचा वार – मंगळवार
तिथी – अष्टमी – 24:40:03 पर्यंत
नक्षत्र – पूर्व फाल्गुनी – 27:38:23 पर्यंत
करण –  बालव – 11:21:33 पर्यंत, कौलव – 24:40:03 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – विश्कुम्भ – 22:40:53 पर्यंत

आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय – सकाळी 06:57:35 वाजता
सूर्यास्त – 18:00:08
चंद्र रास – सिंह
चंद्रोदय – 24:57:59
चंद्रास्त – 13:00:00
ऋतु – हेमंत

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत – 1945 शुभकृत
विक्रम संवत – 2080
दिवसाची वेळ – 11:02:32
महिना अमंत – कार्तिक
महिना पूर्णिमंत – मार्गशीर्ष

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त – 09:10:06 पासुन 09:54:16 पर्यंत
कुलिक – 13:35:07 पासुन 14:19:17 पर्यंत
कंटक – 07:41:46 पासुन 08:25:56 पर्यंत
राहु काळ – 15:14:30 पासुन 16:37:19 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 09:10:06 पासुन 09:54:16 पर्यंत
यमघण्ट – 10:38:26 पासुन 11:22:37 पर्यंत
यमगण्ड – 09:43:14 पासुन 11:06:03 पर्यंत
गुलिक काळ – 12:28:52 पासुन 13:51:41 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत मुहूर्त – 12:06:47 पासुन 12:50:57 पर्यंत

दिशा शूळ

उत्तर

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, आर्द्रा, पुष्य, माघ, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, स्वाति, अनुराधा, मूळ, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, शतभिष, उत्तराभाद्रपद

चंद्रबल  

मिथुन, सिंह, तुळ, वृश्चिक, कुंभ, मीन

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

 

Related posts