मुंबईत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांचे सर्वेक्षण; BMC चे मुंबईकरांना अवाहन

( प्रगत भारत । pragatbharat.com) देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई:  मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागर‍िकांच्या सर्वेक्षणाचे कामकाज 23 जानेवारी पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या आदेशानुसार करण्यात येणारे हे सर्वेक्षण बृहन्मुंबई महानगरपाल‍िका क्षेत्रात देखील करण्यात येणार असून यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा सहयोग असणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अध‍िकारी व कर्मचारी मुंबई शहर आण‍ि मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यात सर्वेक्षण करणार आहेत. त्यामुळे या प्रशासकीय कामासाठी आपल्या घरी, अपार्टमेंट मध्ये, सोसायटीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य ते सहकार्य करा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपाल‍िका प्रशासनाकडून करण्यात येत आहे (Maratha reservation). राज्यभरात सुरू होणाऱ्या…

Read More