‘टेस्ला’च्या कारखान्यात रोबोटचा कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला; मस्क म्हणाला, ‘इंजिनिअरला…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tesla Robot Attacked Worker Elon Musk React: तुम्ही दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतचा ‘रोबोट’ हा चित्रपट पाहिला असेलच. या चित्रपटामध्ये मानवाने तयार केलेले रोबोट कशाप्रकारे संपूर्ण कारभार हातात घेऊ पाहतात आणि त्यावर त्यांना निर्माण करणारा रजनिकांत कशी मात करतो अशी कथा दाखवण्यात आली आहे. मात्र रोबोटने खरोखर एखाद्या व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना फारच क्वचित घडते. पण खरोखरच असा प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क मालक असलेल्या ‘टेस्ला’ कंपनीमध्ये. यावर एलॉन मस्क यांनी प्रतिक्रियाही नोंदवली आहे. …अन् कर्मचाऱ्याचा जीव वाचला सध्या…

Read More